मेस्सी दंड भरणार

0

बार्सिलोना । येथील स्थानिक न्यायालयाने स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सील कर चुकवल्या प्रकरणी घोषीत केलेल्या 21 महिन्यांच्या कारावासाच्या सजेचे आर्थिक दंडात बदल केला आहे. या निर्णयामुळे मेस्सीला स्पेनमध्ये 2 लाख 87,575 डॉलर्स दंड भरावा लागेल.