मेहरूण परिसर सील करणार

0

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने मेहरून परिसर सील करण्यात येणार आहे.

दरम्यान हा रुग्ण कोणाच्या संपर्कात आला याची देखील चौकशी केली जाणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.