मुंबई: दहशतवादी विरोधी पथकाने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. बनावट भारतीय नागरिक असल्याचे ओळखपत्र तयार करून भारतात येण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने मोठा घातपाताचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या घुसखोरांकडून सरकारी कार्यालयातील बनावट स्टॅम्प, बनावट पॅनकार्ड, आधार कार्ड जप्त करण्यात आले आहेत. (सविस्तर लवकरच)