मोठी बातमी: परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर

0

नवी दिल्ली: परीक्षा घेण्यावर राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकर असे चित्र निर्माण झाले होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. यावर आज शुक्रवारी २८ ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

अंतिम वर्षांच्या परीक्षांसंबंधी सुप्रीम कोर्टानेपीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भूमिकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आला असून आज त्यावर सुनावणी पार पडली. राज्य सरकारने यूजी महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्य परीक्षा घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही असेही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यासीशी संपर्क करून चर्चा करावी. ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य नसेल तर पुढील तारीख निश्चित करावे अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत.