पनवेल : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, पनवेल आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ’मोफत आरोग्य शिबीर’ अंतर्गत मोतीबिंदू तपासणी शिबिर आज पनवेलमध्ये पार पडले.