मोदींचे सभास्थळी आगमन; जल्लोषात स्वागत !

0

जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जळगावात सभा सुरु आहे. सभेच्या ठिकाणी मोदींचे आगमन झाले आहे. यावेळी महर्षी वाल्मिक यांची प्रतिमा देऊन मोदींचे स्वागत करण्यात आले. मोदींचे सभास्थळी आगमन होताच, उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.