मोदींना दिल्या सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

0

नवी दिल्ली-आज कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा ७२ वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा येत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनिया गांधी यांच्या दीर्घ आयुष्य आयुष्याविषयी त्यांनी प्रार्थना केली आहे.

सोनिया गांधी यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी निवासस्थानासमोर सकाळपासून गर्दी केली आहे.