नवी दिल्ली । एका आठवड्याच्या कालावधीत सलग दोन बॅडमिंटन सुपर सीरिज स्पर्धा जिंकणार्या श्रीकांतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अहमदबादमध्ये झालेल्या बहुउपयोगी स्टेडियमच्या उद्घाटन समारंभाच्या वेळीस ही भेट झाली. यावेळी मार्गदर्शक गोपींचद उपस्थित होते.