मुक्ताईनगर । प्राथमिक आरोग्य केंद्र कुर्हा व प्राथमिक उपकेंद्र वडोदा यांच्या वतीने वडोदा, नवनाथ नगर येथे वस्त्यांवर लहान बालकांना मोफत लसीकरण व तसेच आरोग्य तपासणी करुन गोळ्या, औषधे वाटप करतांना आरोग्य केंद्राचे अधिकारी व पंचायत समिती सदस्या विद्या पाटील, सरपंच किशोर खिरळकर, राजकुमार टावरी, विनोद पाटील उपस्थित होते.