मोर्चात नावरे उपसरपंचाचे पाकिट लांबवले खान्देशभुसावळ On Jan 31, 2018 0 Share यावल- शहरात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्या मोर्चात सहभागी झालेल्या नावरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच समाधान पाटील यांच्या पँटच्या खिशातून चोरट्यांनी 18 हजारांची रोकड लांबवली. या प्रकाराबाबत यावल पोलिसात नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 0 Share