मोशीत महिलेची आत्महत्या

0

मोशी : येथे राहत्या घरी गळफास घेऊन 55 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी घडली. प्रमिला प्रकाश हासे (वय 55 रा. मोशी) असे मयत महिलेचे नाव आहे. घटनास्थळी एमआयडीसी भोसरी पोलीस पोहोचले असून अद्याप आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. याचा अधिक तपास करत आहेत.