मोहनीशची मुलगी प्रनुतनला सलमानकडून बॉलीवूडमध्ये संधी

0

मुंबई: बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान अनेक नवोदित कलाकारांना बॉलीवूडमध्ये लाँच करत असतो. कतरिना कैफ, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा अशा बऱ्याच कलाकारांना त्याने बॉलिवूडमध्ये लाँच केलं. आता दिवंगत अभिनेत्री नुतन यांची नात आणि अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनुतन बहलला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याविषयीची माहिती दिली. मोहनीशची मुलगी प्रनुतनला सलमान बॉलिवूडमध्ये संधी देणार आहे. .