म्हाडावर रेराचा परिणाम Uncategorized Last updated Aug 5, 2017 0 Share मुंबई – महारेरामुळे आता म्हाडाला लॉटरीतील घरे लाभार्थ्यांना वेळेवर देणे बंधनकारक झाले आहे. अन्यथा म्हाडाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या कायद्यामुळे म्हाडाला महारेराच्या चौकटीत राहून आगामी घरांची लॉटरी काढावी लागणार आहे. मुंबई 0 Share