यावलमधील 23 महिन्यांपासून पसार आरोपी जाळ्यात

0

यावल- तब्बल 23 महिन्यापासून पसार असलेल्या विक्की देविदास चोपडे (20, रा.यावल) यास सोमवारी जळगाव गुन्हे शाखेने अटक केली फेब्रुवारी 2017 मध्ये येथील सानेगुरूजी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनामध्ये गाणे वाजवण्यावरून मोठा वाद उफालेला व झालेल्या भांडणात चार जण जखमी झाले होते व या प्रकरणी आरोपीविरुद्ध अ‍ॅट्रासिटी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल होता.