यावलमध्ये पोलिसांसह परीचारीकांना अल्पोहाराचे वाटप

0

नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली टायकर ग्रुपने बजावली सेवा

यावल : यावल शहरात टायगर ग्रुपकडून नागरीकांना सेवा देण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या पोलिस कर्मचारी तसेच परीचारीकांना सोमवारी अल्पोपहार देण्यात आला. डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण फेगडे, निर्मल चोपडे, रीतेश बारी, शेखर बाविस्कर, उज्वल कानडे, कोमल इंगळे, सागर इंगळे, दिवाकर फेगडे, केतन चोपडे, विकी फेगडे, जयराम करांडे, विजय महाजन, प्रथमेश घोडके, हेमंत फेगडे, धीरज फेगडे, किशोर महाजन, भूषण नेमाडे, अमोल पाटील, विलास चौधरी, स्नेहल फिरके आदींनी सेवा बजावली.