यावल। येथे राष्ट्रवादी कॉग्रसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी शहरासाठी मोफत जलसेवेसाठी 6 हजार लिटर पाण्याचे टॅकरचे लोकार्पण केले हा लोकार्पण सोहळा प्रभाग क्रमांक 10 मधील शिवाजी नगर व्यास मंदीर परिसरात शहरातील जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. शहरात लग्न समारंभासाठी गोरगरीब जनतेसाठी हे टँकर विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आले असुन शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे यावेळी सर्व जेष्ठ नागरिकांनी आवाहन केले.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सभापती संध्या महाजन, नगराध्यक्ष सुरेखा कोळी, उपसभापती छोटू पाटील, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, बाळासाहेब येवले, शहाजीराव येवले, श्रीरंग वाघ, कालीदास जासुद, भगतसिंग पाटील, नगरसेवक बाशिरशेठ रसुल शेठ, डॉ. कुंदन फेगडे, गटनेते राकेश कोलतेे, सभापती सुधाकर धनगर, युवराज चौधरी, तायडे, धिरज महाजन, कृष्णा पाटील, ठाणसिंग पाटील, अमोल दुसाने, अरुण लोखंडे, विवेक देवरे, नितिन पाटील, कामराज घारू, प्रकाश चौधरी, भैया पटेल, दगडू भिल, हितेश गजरे, दगडू मंदवाडे, लुकमान शेख, समाधान वाघ, उत्तम भगत, अनिल कोळी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष करीम मन्यार, कॉग्रेस अध्यक्ष कदीर खान, बापु जासुद, सुर्यकांत यादव ,समाधान पाटील, गजु ढाके, प्रकाश धोबी, किरण शिदे, दिलीप वाणी, गोपाळ काकडे, राहुल येवले, अरुण चव्हाण, सुर्यकांत यादव, मनोज येवले, निलेश बेलदार, योगेश चौधरी, यज्ञेश्वर कदम, किशोर माळी, हर्षल यादव, राहुल निबाळकर, रमेश झांबरे, अरुण धनगर, दिपक जोशी, सुधाकर झोपे, पिदू देशमुख, सतिष देशमुख, नितिन वडर, राजू वडर उपस्थित होते. प्रास्ताविक देवकांत पाटील यांनी केले तर आभार नगरसेवक प्रा. मुकेश येवले यांनी मानले.