युद्धासाठी तयार राहा

0

बीजिंग | पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) स्थापनेला ९० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उत्तर चीनमध्ये चिनी सैन्याने परेडद्वारे शक्तिप्रदर्शन केले. शत्रूंचा पराभव करण्याची चिन्ही सैन्यात क्षमता असून सैन्याने युद्धासाठी तयार राहावे, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले आहे.