रक्तदान शिबिरात 50 रक्त पिशव्यांचे संकलन featuredखान्देशजळगाव On Aug 17, 2017 0 Share शेंदुर्णी । शहरातील बजरंग दलतर्फे व गोळवलकर रक्तपेढी जळगावतर्फे गुरूवार 17 ऑगस्ट रोजी येथील वाडी दर्जा भागांतील विद्यार्थी अभ्यासिका इमारतीच्या तळ मजल्यावर रक्तदान व रक्तसंकलन शिबिरात 50 रक्तदात्यांनी सहभागी होवून 50 रक्त पिशवींचे रक्तदान केले. शेंदुर्णी 0 Share