रमण चौधरी यांचे निधन

गुरूवारी होणार अंत्यसंस्कार

धरणगाव, प्रतिनिधी – तालुका इंदिरा काँग्रेसचे माजी अध्यक्ष रतिलाल चौधरी यांचे ज्येष्ठ बंधू व रवींद्र रमण चौधरी यांचे वडील रमण सूर्याजी चौधरी (वर्ष-८०) यांचे आज बुधवारी (दि.३१) दुपारी चार वाजता निधन झालेले. आहे मृत्यू समई त्अंयांची अंत्ययात्रा उद्या गुरूवारी (दि.१) सकाळी दहा वाजता राहत्या घरापासून निघेल.