रयत शेतकरी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी दिपक राजपुत

0

चाळीसगाव : रयत शेतकरी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी जामडी येथील दिपक राजपुत यांची नुकतीच नियुक्ती रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांनी पवारवाडी स्थित विठ्टल रुख्मिणी मंदीर सभागृहात झालेल्या बैठकीत नियुक्ती जाहीर केली आहे. प्रगतशिल शेतकरी म्हणून त्यांची ख्याती असून समाज कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. या कार्यक्रमास प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, प्रदेश संघटक पप्पु पाटील, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, जिल्हाअध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोल्ह, योगेश पाटील, शहराध्यक्ष दत्तु पवार, तालुका उपाध्यक्ष शिक्षक सेना गोकुळ पाटील, तालुका कार्यध्यक्ष दीपक चव्हाण, तालुका उपाध्यक्ष विलास पाटील, बाळासाहेब पवार, प्रशांत पवार, योगेश गव्हाणे, प्रताप परदेशी, जामडी पोपा रायसिग परदेशी, शुभम देशमुख, प्रशांत चव्हाण, अमोल पाटील, मगेश पवार, सागर यादव, पवन पवार, मगेश देठे, भैय्या पवार, दीपक पवार, दिपक इंगोले, वैभव नेवे, धिरज पवार, विक्की देठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.