चाळीसगाव । विविध मागण्यासाठी शेतकर्यांच्या संपाला दोन दिवस उलटून ही राज्य सरकार ठोस पाऊल उचलत नसल्याने त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी रयत सेना व लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पांठीबा देण्यात आला. यावेळी रयत सेनेचे गणेश पवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, समन्वयक पी.एन. पाटील, सचिव प्रमोद वाघ, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष पंकज पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, अनिल पाटील, किशोर पाटील, शिक्षक सेना शहराध्यक्ष सचिन नागमोती, अभिमन्यू महाजन, अनिल कोल्हे, चेतन पवार,दिनेश पवार, अजय चव्हाण, शंकर जोमदे, अनिल पाटील, महादु पवार, विजय पवार, विजय दुबे, सुनील निबाळकर, योगेश पाटील, मराठा महासंघ तालुकाध्यक्ष राकेश निकम आदींची उपस्थिती होती.