मुंबई: स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते रविकांत तुपकर हे पुन्हा स्वाभिमानी शेतकरी पक्षात परतणार आहे. काही दिवसांपूर्वी ते रयत किसान क्रांती पक्षात गेले होते, मात्र ते पुन्हा एकदा परत स्वभिमानीत परतणार आहे. आज दुपारी ४ वाजता ते पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करणार आहे.