गुजरात । आयपीएलचे सुरवातीचे दोन सामने पराभूत झाल्यानंतर गुजरात लायंसला अष्टपैलू खेळाडू याच्या वापसीने काही राहत मिळाली आहे. यापुढील सामन्यात अष्टपैलू खेळाडू रविद्र जडेजा हा खेळणार आहे. याची पुष्टी गुजरात लायंसचे प्रमुख प्रशिक्षक ब्रैड हॉज ने स्पष्ट केले आहे.मात्र हॉजने संघाचे अन्य अष्टपैलू खेळाडू ड्ेवन ब्रावो याच्या खेळण्यावर काहीच बोलला नाही. तो कोव्हा खेळणार याबद्दल काहीच सांगितले नाही. गुजरात लायंस प्रमुख प्रशिक्षख म्हणाला की, मला ब्रावोचे माहित नाही मात्र जडेजा पुढील सामन्यात खेळणार आहे.मागील दोन्ही सामन्यात त्याच्या अनपस्थिती जाणवली आहे. तो एक उत्कृष्ट खेळाडू असून तो चांगल्या लयमध्ये आहे. त्याची यावेळी खुप कमतरता वाटत आहे. रविद्र जडेजा तो खेळाडू आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने आराम करण्याचे निर्देश दिले होते. 2017 चॅम्पियन चषकात तो पुर्णपणे तंदुस्त राहिला पाहिजे. याच कारणामुळे जडेजा व उमेश यादव आयपीएल सहभागी होण्यासाठी दोन आठवड्यांचा आराम करण्याचा सल्ला दिला होता.