रविवारी नागरिकांनी भरला मालमत्ता कर!

0

जळगाव। मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर 31 डिसेंबरपर्यंत भरल्यास 3 टक्के सुट महापालिकेतर्फे देण्यात आली. तसेच रविवारची सुटीच्या दिवशीही नागरिकांकडून मालकत्ता कर दुपारी दोनपर्यंत कराचा भरणा स्विकारला गेला. यानुसार प्रभाग समिती क्रं. 1 मध्ये 39 लाख 42 हजार 330, प्रभाग क्रं. 2 मध्ये 18 लाख 21 हजार, प्रभाग क्रं. 3 मध्ये 35 लाख 71 हजार 441 रुपये व प्रभाग क्रं. 4 मध्ये 13 लाख रुपयांचा भरणा करण्यात आला.