रविशंकर यांनी माफी मागावी; शशी थरूर यांची कोर्टात तक्रार

0

नवी दिली- कॉंग्रेस नेते शशि थरूर आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्यातील वाढ वाढतच चालला आहे. शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. याला प्रत्युत्तर देतांना रविशंकर प्रसाद यांनी एक व्हिडियो जाहीर करत शशी थरूर यांना एका हत्येतील आरोपी म्हणून संबोधित केले. रविशंकर यांचे हे विधान मानहानी करणारे असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी शशी थरूर यांनी केली आहे.

शशी थरूर यांनी रविशंकर प्रसाद यांच्या विरोधात कोर्टात तक्रार केली आहे.