मुंबई : बिहारमधील मुझफ्फरपुरमध्ये रवीना टंडनमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याम, तक्रार दाखल करण्यात आली आहे. रवीना एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी गेली होती. त्यावेळी जमलेल्या गर्दीमुळे इतर लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. यामुळे एका वकिलाने रविनाविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे.
गेल्या आठवड्यात १२ ऑक्टोबरला ही तक्रार दाखल केली गेली.