मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेटचं नातं रसिकांना काही नवीन नाही. भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री हा अभिनेत्री निमरत कौरला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहे. ५६ वर्षांचा रवी शास्त्री ३६ वर्षांच्या निमरत कौरला डेट करत असल्याची चर्चा आहे.
रवी शास्त्री यांनी २०१२ साली पत्नी रितू सिंग हिच्याशी घटस्फोट घेतला. रवी शास्त्री आणि रितू सिंग यांना एक मुलगीही आहे.
रवी शास्त्री आणि निमरत कौर मागच्या २ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१५ साली एका कार लॉन्चिंगच्या कार्यक्रमादरम्यान या दोघांची भेट झाली होती.