चाळीसगाव । आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या तेजस कॉर्नर ते शिक्षक कॉलनी परिसरातील रस्त्याच्या डांबरी करणाच्या कामे सुरु करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांचे पती विश्वास चव्हाण यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थिती जाणुन घेतली. शहरातील प्रभाग क्र. 2 मध्ये जाऊन त्यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला व तेथील लोकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.