रस्त्यावर चित्र रेखाटून कोरोना विषयी जनजागृती

0

अमळनेर:पी.बी.ए इंग्लिश स्कुलचे कला शिक्षक प्रशांत मालुसरे व त्यांच्या मित्र परिवारातर्फे कोरोना जनजागृतीबाबत अभिनव उपक्रम राबविला.

स्टेशन रोड, धर्मशाळा, मुठ्ठे चाळ या परिसरातील कलाशिक्षक प्रशांत मालुसरे व त्यांच्या मित्रांनी कलेतून कोरोना विषाणू विषयी रस्त्यावर चित्र रेखाटून नागरिकांमध्ये जनजागृती केली.