राखी बाजार सजला

0

नवापूर । भाऊ बहिणींचा पवित्र सण रक्षाबंधनानिमित्त नवापूरचा लाईट बाजार,मेन रोड भाग राखी विक्रीचा दुकानांनी गजबजला आहे अनेक दुकाने या भागात थाटलेली असुन कुरियर सेवा येथे गर्दी होत आहे.

विविध मिठाई व पेढे बनविण्याचे काम सुरु असुन विविध दुकानदारांनी आँडरी बुक केल्या आहे. तर बाजार विविध प्रकारच्या राखींनी सजला आहे.