राजमाता आहील्यादेवी यांना अभिवादन

0

चोपडा । पुण्यश्लोक राजमाता आहील्यादेवी यांची 292 जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील नगरपालिकेत नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक महेश पवार गजेंद्र जैयस्वाल, राजाराम पाटील, अशोक बाविस्कर, डॉ. रविंद्र पाटील सह अधिकारी व कार्मचारी उपस्थित होते.