राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय अधिग्रहित करण्याचे आदेश

0

जळगाव– कोरोना विषाणूच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय हे तातडीच्या उपाययोजनासाठी अधिग्रहित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. पुढील आदेश होईपर्यंत हे रुग्णालय अधिग्रहित राहणार आहे.