नवापूर। परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) आयोजित पत्रकार मेळाव्यात राज्यस्तरिय पुरस्कार नवापूर येथील प्रथितयश कलाकार, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र नेरकर यांना शिक्षक रत्न पुरस्कार देतांना केंद्रीय संरक्षण राज्यमंञी ना.डॉ.सुभाष भामरे, जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर महानगरपालिकेचा महापौर रंजना भानसी तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष महेंद्र देशपांडेबा.जा.पत्रकार संघ (महाराष्ट्र राज्य) आदि दिसत आहे