राज्यमार्ग धोकादायक

0

अलिबाग : पोलादपूर येथे गुरुवारी दिवसभरात झालेला 78 मि.मी. पाऊस आणि शुक्रवारी सकाळपासून पडणार्‍या पावसामुळे पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील कापडेबुद्रुक येथे मोरी खचली तर सावंतकोंड रस्त्यावर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे.