राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सोनलची निवड

0

जळगाव । महाराष्ट्र राज्य अांतर जिल्हा अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा 14 ते 19 मे ला पुणे येथील बालेवाडी क्र्रिडा संकुलात होत असून त्यात जळगाव जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे.

या संघात जैन स्पोर्टस अकॅडमीची खेळाडू सोनल वाल्मिक हटकर यांची निवड झाली असन तिला जैन स्पोर्टस् अकॅडमीचे क्रिडा समन्वयक यांनी पुष्पगुच्छ देऊन तीस शुभेच्छा दिल्या.