राज्य फुटबॉल स्पर्धेसाठी जिल्हा संघ रवाना

0

जळगाव । नाशिक येथे 4जूनपासून विभागीय क्रीडा संकुल येथे राज्यस्तरीय आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जिल्हा संघाची निवड करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष इम्तियाज शेख, नित्यानंद पाटिल, सचिव फ़ारूक़ शेख,खाजिनदार शेखर देशमुख,सहसचिव प्रो डॉ अनिता कोल्हे, ताहेर शेख,मोहम्मद आबिद यांनी शुभेच्या दिल्या.

संघात निवड झालेले खेळाडू
ईश्‍वर मराठे,गोलकिपर,उत्कर्ष देशमुख,अरविंद चिल्लवर,किरण तडवी,तोसीफ शेख, विकरोद्दीन शेख(कर्णधार),वसीम शेख, तौसिफ खान,फिरोज तडवी,कादिर तडवी,आदिल शेख, शार्दूल पिंजारी,वसीम शेख रफिक,सुयश सोनवणे, अमोल जाधव,अरबाज खान,राहील अहमद,मंथन खरात,शाहिद शेख, उज्वल काळे, संघासोबत एनआयएस प्रशिक्षक अब्दुल मोहसीन तर टीम मॅनेजर म्हणून पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र साबळे व शरीफ तड़वी हे काम पाहत आहे.