रावेरसह यावल पालिकेत विषय समिती सदस्यांची निवड

0

यावल/रावेर- रावेरसह यावल पालिकेच्या सभागृहात बुधवारी विषय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. यावलमध्ये सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार जितेंद्र कुंवर होते. प्रसंगी व्यासपीठावर मुख्याधिकारी बबन तडवी उपस्थित होते. पालिकेत जाहीर करण्यात आलेल्या विषय समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत सर्व पाचही विषय समितीत विरोधी गटाचे प्राबल्य दिसून आले.

विषय समिती सदस्य असे
सार्वजनिक बांधकाम समिती- शेख समीर शेख बशीर मोमीन, शेख सईदाबी हारुन, देवयानी महाजन, अभिमन्यू चौधरी, अतुल पाटील, शिक्षण समिती सदस्य- मनोहर सोनवणे, शेख असलम शेख नबी, पौर्णिमा फालक, मुकेश येवले, रुख्माबाई भालेराव, पाणीपुरवठा जलनिसाःरण समिती- सदस्य- सैय्यद युनुस सैय्यद युसूफ, रजियाबी गुलाम रसूल, कल्पना वाणी, अतुल पाटील, आरोग्य वैद्यक व स्वच्छता समिती सदस्य- शेख असलम शेख नबी, सैयद युनूसस सैयद युसूफ, रेखा चौधरी, मुकेश येवले, अतुल पाटील
महिला विकास व बालकल्याण समिती- शीला सोनवणे, शमशाद बेगम मोहंमद खान, कल्पना वाणी, पौर्णिमा फालक, नौशाद तडवी. दरम्यान, सभेसाठी कार्यालयीन अधीक्षक विजय बडे, रमाकांत मोरे, शिवानंद कानडे यांनी सहकार्य केले.

रावेर नगरपालिकेत विषय समित्यांची निवड
रावेर नगरपालिकेत बुधवारी झालेल्या विशेष सभेत विषय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होत्या. यावेळी मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी सहकार्य केले. नगरपरीषदेत निवडून आलेले एकूण 17 व नामनिर्देशित सदस्य 2 असे एकूण 19 सदस्यांपैकी एकूण 17 सदस्य हजर होते. यावेळी नियोजन व विकाससमिती, स्वच्छता व आरोग्य समिती, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती, सार्वजनिक बांधकाम समिती आणि महिला व बाल कल्याण समिती गठीत करण्यात आल्या आहेत.

यांची होती उपस्थिती
यावेळी नागराध्यक्ष दारा मोहमद यांच्यासह शेख सादिक, रंजना गजरे, संगीता वाणी, शे.नुसरत यास्मीन, संगीता अग्रवाल, हमीदाबी पठाण, जगदीश घेटे, असदुल्ला खान, यशवंत दलाल, ललिता बर्वे, असीफ मोहमद, सुरज चौधरी, पार्वताबाई शिंदे, प्रकाश अग्रवाल, सुधीर पाटील, शारदाबाई चौधरी उपस्थित होते. निवडलेल्या समित्या अशा-

नियोजन विकास समिती- सादिक अब्दुल नबी, पार्वताबाई गणपत शिंदे, राजेंद्र रामदास महाजन, शे.नुसरत वारमीन कलीम, जगदीश नथू घेटे , सार्वजनिक बांधकाम समिती- खा असदुल्ला खा महेबुब खा, संगीता सुर्यकांत अग्रवाल, ललिता मल्हारी बर्वे, पार्वताबाई गणपत शिंदे, स्वच्छता आरोग्य व दवाखाना समिती- सुधीर गोपाल पाटील, सुरज प्रकाश चौधरी, रंजना योगेश गजरे, प्रकाश श्रीराम अग्रवाल, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती- आसीफ मोहमद दारा मोहमद, संगीता सुर्यकांत अग्रवाल, हमीदाबी अय्युबखा पठाण, शे.नुसरत यास्मिन कलीम महिला बाल कल्याण समिती- संगीता शिरीष वाणी, हमीदाबी आयुब खा पठाण, रंजना योगेश गजरे, शे.नुसरत यास्मिन कलीम, शारदाबाई देविदास चौधरी.