रावेर तालुक्यात आठ मिलीमीटर पावसाची नोंद

0

रावेर : रावेर तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कुठेही नुकसान झालेले नसून बुधवारी सकाळपर्यंत 8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रावेर 8 मिमी, खानापूर 4 मिमी, निंभोरा बु.॥ 2 मिमी, खिर्डी बु.॥ 3 मिमी, ऐनपूर 5 मिमी, सावदा 8 मिमी, खिरोदा प्र.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सरासरी 8.71 मिलीमीटर पावस तालुक्यात झाला असून बुधवारी दिवसभरदेखील अवकाळी पाऊस सुरुच होता.