रावेर परीसरात अवैध दारूची विके्रते पोलिसांच्या ताब्यात जळगाव Last updated Jul 15, 2017 0 Share रावेर । शहरातील एम.जे.मार्केट जवळ पोलिसांनी छापा टाकून दोन जणांना देशी-विदेशी दारुची अवैध विक्री करतांना रंगे हात पकडण्यात आली आहे. त्यांच्या कडुन सुमारे पाच हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली रावेर 0 Share