रावेर शहरातील 30 वर्षीय युवकाने गळफास घेत केली आत्महत्या

A 30 Year Old Youth From Rawer Committed Suicide By hanging himself रावेर : शहरातील 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
रावेर शहरातील रहिवासी असलेल्या 30 वर्षीय युवकाने सायंकाळच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण व मयताचे नाव कळू शकले नाही. घटनेची माहिती समजताच त्याला खाली उतरवुन रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले.