रावेर शहरातून चारचाकी लांबवली

0
रावेर : शहरातील विश्‍वकर्मा नगरातून चोरट्यांनी चारचाकी लांबवल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
विश्वकर्मा नगरातील रहिवासी भागवत केशव पाटील यांनी इंडिका (एम.एच.04 सी.एम. 1744) ही  मेहुणे आर.सी.पाटील यांच्या घराजवळ लावल असताना अज्ञात चोरट्यांनी चारचाकी लाांबवली. तपास हवालदार विजय जावरे व सहकारी करत आहे.