मुंबई:‘जन गण मन…’ हे राष्ट्रगीताचे बोल कानावर पडताच समस्त भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो.असंच काहीसं अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसोबत झालंय.मुंबईतील एका कार्यक्रमात असतानाराष्ट्रगीत राष्ट्रगीताचे बोल कानावर पडताच झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.