नवी दिल्ली-आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाले आहे. अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवल्यानंतर लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेत माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीज आणि माजी खासदार सीताराम सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करून सभागृह तहकूब करण्यात आले.