राष्ट्रपती, पंतप्रधान, राहुल गांधींकडून महात्मा गांधींना अभिवादन !

0

नवी दिल्ली-महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त राजघाटावर जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले. महात्मा गांधी यांची आज ७१ वी पुण्यतिथी आहे.