राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रावेरात हल्ला बोल सभा 

0
रावेर :- राज्यभरात सरकारच्या चुकीच्या धोरनां  विरुध्दात राष्ट्रवादीचा हल्ला बोल सभा दी २० रोजी रावेरात होणार असून तालुकाभरातील  सर्व पदाधिका-यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केले आहे.
या बाबत वृत्त असे की येथील बाजार समितीच्या हॉल मध्ये माजी आ अरूणदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली यावेळी  किसान सेवादल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, जिल्हाउपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,यवक तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी प स सदस्य योगेश पाटील दीपक पाटील सचिन पाटील जिजाबराव पाटील, देवानंद पाटील लक्ष्मण मोपरी, सिताराम पाटील राजेंद्र चौधरी(ठेकेदार)शशांक पाटील आर के चौधरी नगर सेवक आसिफ मोहम्मद महमुद शेख दुष्यंत पाटील (रायपुर)रूपेश पाटील नरेंद्र दोडके विलास ताठे आदी राष्ट्रवादी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते