राष्ट्रवादीतर्फे पूरग्रस्तांना ५० लाखांची मदत !

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यातील पूरग्रस्तांसाठी आज मंगळवारी १३ रोजी मुख्यमंत्री सहाययता निधीस 50 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच पुरग्रस्तांच्या पुनर्सवनाबाबत 25 वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देन्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने त्या सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे ,मुंबई अध्यक्ष नवा मलिक, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार हेमंत टकले , आमदार विद्याताई चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षा आदिती तटकरे, आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.