राष्ट्रवादीला धक्का राज्य Last updated Jul 7, 2017 0 Share अमरावती । अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या नवनित कौरराणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय दिला.न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीला मोठा दणका बसला. अमरावतीराष्ट्रवादीलोकसभा 0 Share