जळगाव – राज्यपाल भगतसिंह कोषारी यांना काळे झेंडे दाखवीण्याचा प्रयत्न केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.कोषारी यांनी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्य विधान केले म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवविण्याचा प्रयत ष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.