राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे निषेध

0

शिरपूर । शिरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्यावतीने सॅनेटरी नॅपकीन जीएसटी प्रणालीतून वगळण्यात न आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे पत्राद्वारे निषेध नोंदविला आहे. राष्ट्रवादी महिला आघाडी अध्यक्षा सरिता दोरीक, युवती तालुका अध्यक्षा श्वेता गुजर, नम्रता पाटील, मनीषा जगताप, मीनल राजपूत, सुवर्ण पाटील, चेतना गमरे, साक्षी शिरसाठ, निकिता पवार, निकिता राजपूत, शोभाबाई राजपूत, सोनाली जगताप, निकिता नाईक, आदी.