राष्ट्रवादी शहर कार्यकारणीत विविध पदांवर नियुक्त्या

0

पिंपरी – राष्ट्रवादी असंटित कामगार विभागाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारणीत महत्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. राष्ट्रवादी असंटित कामगार विभाग पुणे जिल्हाध्यक्षा मीना मोहिते यांनी नियुक्ती जाहीर केली. उपाध्यक्षा- जयश्री प्रसाद, पुणे जिल्हा कायदेशीर सलागार- एड. पंजाबराव भा इंगळे, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष सलीम अतार, महिला शहरअध्यक्षपदी शिला संदिप भोंडवे, पूनम संतोष चिंचवडे, शहर उपाध्यक्ष सपना यादव- बनसोडे, पिपरी विधानसभा अध्यक्ष राहुल राऊत, उपाध्यक्ष नितिन गायकवाड, संघटक रमेश शिंदे, सहसंघटक विनोद क्षीरसागर, सदस्य अभिमान राऊत, अनिल राऊत, रमेश गायकवाड, भुषण शिरसाट यांना नियुक्तीपञ देण्यात आले.